लूककृत शुभवर्तमान 22:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 तसेच, त्यांच्यामध्ये अशासंबंधी वाद निर्माण झाला की, त्यांच्यामध्ये सर्वांत मोठा कोण आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 आणखी, आपणांमध्ये कोण मोठा मानला जात आहे, ह्याविषयीही त्यांच्यामध्ये वाद झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 आपल्यामध्ये सर्वांत मोठा कोण मानला जावा, ह्याविषयी शिष्यांमध्ये वाद झाला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 नंतर शिष्यात आपल्यापैकी सर्वात श्रेष्ठ कोण असा वादविवाद सुरू झाला. Viz kapitola |