लूककृत शुभवर्तमान 22:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 आणि ते आपापसात एकमेकाला प्रश्न विचारु लागले, “हे करणारा आपणापैकी कोण असावा?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 तेव्हा आपल्यापैकी जो असे करणार आहे तो कोण असावा, ह्याचा ते आपसांत विचार करू लागले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 तेव्हा आपल्यापैकी जो असे करणार आहे, तो कोण असावा, ह्याचा ते आपसात विचार करू लागले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 हे ऐकून असे कृत्य करणारा आपल्यापैकी कोण असेल, असा प्रश्न ते आपसात विचारू लागले. Viz kapitola |