Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 22:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 कारण मी तुम्हास सांगतो की, देवाचे राज्य येईपर्यंत यापुढे मी द्राक्षरस घेणार नाही.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 कारण मी तुम्हांला सांगतो की, देवाचे राज्य येईपर्यंत द्राक्षवेलाचा उपज ह्यापुढे मी पिणार नाही.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

18 मी तुम्हांला सांगतो, देवाचे राज्य येईपर्यंत हा द्राक्षारस ह्यापुढे मी पिणार नाही.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 मी तुम्हाला सांगतो की, परमेश्वराचे राज्य येईपर्यंत मी पुन्हा द्राक्षवेलीचा उपज पिणार नाही.”

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 22:18

Následuj nás:

Reklamy


Reklamy