लूककृत शुभवर्तमान 22:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 कारण मी तुम्हास सांगतो की, देवाच्या राज्यात हे परिपूर्ण होईपर्यंत मी पुन्हा हे भोजन करणार नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 कारण मी तुम्हांला सांगतो की, देवाच्या राज्यात हे पूर्ण होईपर्यंत मी हे भोजन पुन्हा करणार नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 मी तुम्हांला सांगतो, देवाच्या राज्यात ह्या भोजनाची परिपूर्ती होईपर्यंत मी हे भोजन पुन्हा करणार नाही.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 कारण मी तुम्हाला सांगतो की, परमेश्वराच्या राज्यात याची पूर्तता झाल्याशिवाय मी हे भोजन पुन्हा करणार नाही.” Viz kapitola |