Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 22:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 वेळ झाली तेव्हा येशू त्याच्या प्रेषितांसह भोजनास बसला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 नंतर वेळ झाली तेव्हा तो जेवायला बसला व त्याच्याबरोबर प्रेषितही बसले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

14 ती वेळ आली तेव्हा येशू भोजनास बसला व त्याच्याबरोबर प्रेषितही बसले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 जेव्हा ती वेळ आली तेव्हा येशू आणि त्यांचे शिष्य मेजावर टेकून भोजन करण्यास बसले.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 22:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy