लूककृत शुभवर्तमान 22:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 नंतर बेखमीर भाकरीचा सण ज्याला वल्हांडण म्हणतात, तो जवळ आला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 बेखमीर भाकरीचा सण, ज्याला वल्हांडण म्हणतात, तो जवळ आला होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 त्या वेळी बेखमीर भाकरीचा सण, ज्याला ओलांडण सण म्हणतात, तो जवळ आला होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 आता वल्हांडण सण जवळ आला होता. यालाच बेखमीर भाकरीचा सण म्हणत असत. Viz kapitola |