Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 21:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 त्यांनी त्यास प्रश्न विचारला, “गुरुजी या गोष्टी केव्हा घडतील? व या गोष्टी घडणार आहेत यासंबंधी कोणते चिन्ह असेल?”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 तेव्हा त्यांनी त्याला विचारले, “गुरूजी, ह्या गोष्टी केव्हा घडून येतील? आणि ज्या काळात ह्या गोष्टी घडून येतील त्या काळाचे चिन्ह काय?”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

7 तेव्हा त्यांनी त्याला विचारले, “गुरुवर्य, ह्या गोष्टी केव्हा घडतील? ज्या काळी ह्या गोष्टी घडून येतील, त्या काळाचे चिन्ह काय?”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 “गुरुजी,” शिष्यांनी विचारले, “या गोष्टी केव्हा घडतील? व या गोष्टी होण्याच्या सुमारास काय चिन्हे असतील?”

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 21:7

Následuj nás:

Reklamy


Reklamy