लूककृत शुभवर्तमान 21:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 शिष्यातील काहीजण परमेश्वराच्या भवनाविषयी असे बोलत होते की, “ते सुंदर दगडांनी आणि अर्पणांनी सुशोभित केले आहे.” येशू म्हणाला, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मंदिर उत्तम पाषाणांनी व अर्पणांनी कसे सुशोभित केलेले आहे, ह्याविषयी कित्येक जण बोलत असता त्याने म्हटले, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 सुरेख दगडांनी व देवाला समर्पित केलेल्या भेटवस्तूंनी मंदिर कसे सुशोभित केलेले आहे, ह्याविषयी कित्येक जण बोलत होते. येशू म्हणाला, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 त्यांचे काही शिष्य मंदिराबद्दल प्रशंसा करीत होते की, ते कसे सुंदर पाषाणांनी आणि परमेश्वराला अर्पण केलेल्या देणग्यांनी सजविले आहे. परंतु येशू म्हणाले, Viz kapitola |