लूककृत शुभवर्तमान 21:38 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 सर्व लोक भवनात जाण्यासाठी व त्याचे ऐकण्यासाठी पहाटेस उठून त्याच्याकडे येत असत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 सर्व लोक त्याचे ऐकण्यास मोठ्या पहाटेस त्याच्याकडे मंदिरात येत असत. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)38 आणि सर्व लोक त्याचे प्रबोधन ऐकण्यास भल्या पहाटेस त्याच्याकडे मंदिरात येत असत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 आणि सर्व लोक त्यांचे ऐकण्यासाठी सकाळीच मंदिराकडे येत. Viz kapitola |