Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 21:37 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

37 प्रत्येक दिवशी तो परमेश्वराच्या भवनात शिक्षण देत असे आणि रात्री मात्र तो जैतूनाचा डोंगर म्हटलेल्या टेकडीवर राहत असे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

37 तो दिवसा मंदिरात शिक्षण देत असे आणि रात्री बाहेर जाऊन ज्याला जैतुनांचा डोंगर म्हणतात त्यावर राहत असे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

37 येशू दिवसा मंदिरात शिक्षण देत असे आणि रात्री बाहेर जाऊन ज्याला ऑलिव्ह डोंगर म्हणतात, तेथे राहात असे

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

37 येशू दररोज मंदिरात शिक्षण देण्यासाठी जात असत, नंतर रोज संध्याकाळी ते जैतून डोंगरावर रात्र घालविण्यासाठी जात असत.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 21:37

Následuj nás:

Reklamy


Reklamy