लूककृत शुभवर्तमान 21:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 भीतीमुळे व जगावर कोसळणाऱ्या गोष्टींची वाट पाहण्याने मनुष्य मरणोन्मुख होतील व आकाशातील बळे डळमळतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 भयाने व जगावर कोसळणार्या अरिष्टांची धास्ती घेतल्यामुळे माणसे मरणोन्मुख होतील; कारण ‘आकाशातील बळे डळमळतील.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 भयाने व जगावर कोसळणाऱ्या अरिष्टांची धास्ती घेतल्यामुळे माणसे मरणोन्मुख होतील. आकाशातील शक्तिस्थाने डळमळतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 भीतीमुळे लोक बेशुद्ध पडतील, जगावर काय घडून येणार आहे, या गोष्टीमुळे काळजीत पडतील. कारण आकाशमंडळ डळमळेल. Viz kapitola |