लूककृत शुभवर्तमान 21:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 ज्या सर्व गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या पूर्ण होण्यासाठी हे शिक्षेचे दिवस आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 कारण शास्त्रलेखांतल्या सर्व गोष्टी पूर्ण होण्यासाठी हे ‘सूड घेण्याचे दिवस’ आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 धर्मशास्त्रलेखांतल्या सर्व गोष्टी पूर्ण होण्यासाठी हे न्यायनिवाड्याचे दिवस असतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 कारण आता जे सर्व लिहिलेले आहे ते पूर्ण होण्यासाठी हे शिक्षेचे दिवस आहेत. Viz kapitola |