लूककृत शुभवर्तमान 21:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 जे यहूदीया प्रांतात आहेत त्यांनी डोंगरांमध्ये पळून गेले पाहिजे. जे रानात आहेत त्यांनी शहरात जाऊ नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 त्या वेळेस जे यहूदीयात असतील त्यांनी डोंगरात पळून जावे, जे यरुशलेमेत असतील त्यांनी बाहेर निघून जावे व जे तिच्या शिवारात असतील त्यांनी आत येऊ नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 त्या समयी जे यहुदियात असतील, त्यांनी डोंगरात पळून जावे. जे यरुशलेममध्ये असतील, त्यांनी बाहेर निघून जावे व जे शिवारात असतील त्यांनी नगराच्या आत येऊ नये. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 त्यावेळी जे यहूदीयात आहेत त्यांनी डोंगरांकडे पळून जावे, जे शहरात आहेत त्यांनी ते सोडावे आणि जे बाहेर रानात आहेत, त्यांनी शहरात येण्याचा प्रयत्न करू नये. Viz kapitola |