लूककृत शुभवर्तमान 21:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 तुम्ही जेव्हा यरूशलेम शहरास सैन्यानी वेढा घातलेला पाहाल, तेव्हा तुम्हास कळून येईल की, तिचा नाश होण्याची वेळ आली आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 परंतु यरुशलेमेस सैन्याचा वेढा पडत आहे असे पाहाल तेव्हा ती ओसाड पडण्याची वेळ जवळ आली आहे असे समजा. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 मात्र यरुशलेम नगरीस सैन्यांचा वेढा पडत आहे, असे तुम्ही पाहाल तेव्हा ती ओसाड पडण्याची वेळ जवळ आली आहे, असे समजा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 “तुम्ही यरुशलेम शहर शत्रुसैन्यांनी वेढलेले पाहाल, तेव्हा त्याचा विनाशकाळ जवळ आला आहे, हे तुमच्या लक्षात येईल. Viz kapitola |