लूककृत शुभवर्तमान 21:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 परंतु तुमच्या डोक्यावरील एक केसही नाहीसा होणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 तरी तुमच्या डोक्याच्या एका केसाचाही नाश होणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 तरीदेखील तुमच्या डोक्यावरचा एक केसही गळणार नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 परंतु तुमच्या डोक्यावरील एका केसाचा देखील नाश होणार नाही. Viz kapitola |