Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 21:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 मोठे भूकंप होतील, दुष्काळ पडतील आणि वेगवेगळ्या ठिकाणी पीडा उद्भवतील, भितीदायक घटना घडतील आणि आकाशात मोठी चिन्हे घडतील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 मोठमोठे भूमिकंप होतील, जागोजाग मर्‍या येतील व दुष्काळ पडतील, आणि भयंकर उत्पात होतील व आकाशात मोठी चिन्हे घडून येतील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

11 मोठमोठे भूकंप होतील. जागोजागी साथी येतील व दुष्काळ पडतील. भयंकर उत्पात व आकाशात महान चिन्हे घडून येतील.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 निरनिराळ्या ठिकाणी भूकंप होतील, दुष्काळही पडतील आणि वेगवेगळ्या ठिकाणी साथीचे रोग उद्भवतील, भीतिदायक घटना आणि आकाशात मोठी चिन्हे घडतील.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 21:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy