लूककृत शुभवर्तमान 21:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 येशूने दृष्टी वर करून श्रीमंत लोकांस दानपेटीत दान टाकतांना पाहीले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मग त्याने दृष्टी वर करून धनवानांना आपली दाने मंदिराच्या भांडारात टाकताना पाहिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 येशूने दृष्टी वर करून धनवानांना मंदिराच्या दानपेटीत दाने टाकताना पाहिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 जेव्हा येशूंनी पाहिले, की श्रीमंत लोक मंदिरातील दानपात्रामध्ये आपले दान टाकत होते. Viz kapitola |