लूककृत शुभवर्तमान 20:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 मग तो लोकांस हा दाखला सांगू लागला, “एका मनुष्याने द्राक्षमळा लावला व तो काही शेतकऱ्यांना मोलाने देऊन बऱ्याच दिवसांसाठी दूरदेशी गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 मग तो लोकांना हा दाखला सांगू लागला, कोणाएका मनुष्याने ‘द्राक्षमळा लावला’ आणि तो मळेकर्यांना सोपवून देऊन आपण बरेच दिवस दुसरीकडे जाऊन राहिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 येशू लोकांना एक दाखला सांगू लागला: “एका मनुष्याने द्राक्षमळा लावला आणि तो कुळांकडे सोपवून देऊन स्वतः बरेच दिवस परदेशी निघून गेला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 नंतर लोकांकडे वळून येशूंनी त्यांना हा दाखला सांगितला, “एका मनुष्याने एक द्राक्षमळा लावला. तो मळा काही शेतकर्यांना भाड्याने देऊन तो बर्याच दिवसासाठी दूर निघून गेला. Viz kapitola |