लूककृत शुभवर्तमान 20:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 पण जर आपण मनुष्यांकडून म्हणावे, तर सर्व लोक आपणास दगडमार करतील कारण त्यांची खात्री आहे की, योहान हा एक संदेष्टा होता.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 आणि मनुष्यांपासून असे म्हणावे तर सर्व लोक आपल्याला धोंडमार करतील, कारण योहान संदेष्टा होता अशी त्यांची खातरी आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 आणि मानवी असे म्हणावे तर सर्व लोक आपल्यावर धोंडमार करतील कारण योहान संदेष्टा होता, अशी त्यांची खातरी पटलेली आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 पण जर आपण म्हणालो ‘मनुष्यापासून होता,’ तर सर्व लोक आपल्याला दगडमार करतील. कारण योहान संदेष्टा होता, याबद्दल लोकांची पुरेपूर खात्री होती.” Viz kapitola |