Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 20:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 त्यांनी आपसात चर्चा केली आणि एकमेकांना म्हणाले, “जर आपण स्वर्गापासून म्हणावे, तर तो म्हणेल, ‘तर मग तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही?’

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 तेव्हा ते आपसांत विचार करून म्हणाले, “स्वर्गापासून असे म्हणावे तर हा म्हणेल की, ‘तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही?’

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

5 ते आपसात विचार करून म्हणाले, “स्वर्गीय असे म्हणावे तर हा म्हणेल, “तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही?’

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 या प्रश्नावर त्यांनी एकमेकांबरोबर चर्चा केली आणि म्हणाले, “जर आपण म्हणालो, ‘स्वर्गापासून होता,’ तर ते विचारतील, ‘त्यावर तुम्ही विश्वास का ठेवला नाही?’

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 20:5

Následuj nás:

Reklamy


Reklamy