लूककृत शुभवर्तमान 20:41 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी41 परंतु तो त्यांना म्हणाला, “ख्रिस्त दावीदाचा पुत्र आहे असे ते कसे म्हणतात? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)41 त्यावर त्याने त्यांना म्हटले, “ख्रिस्त दाविदाचा पुत्र आहे असे कसे म्हणतात? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)41 त्यानंतर येशूने त्यांना विचारले, “लोक ख्रिस्त दावीदचा पुत्र आहे, असे कसे म्हणतात? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती41 नंतर येशूंनी त्यांना एक प्रश्न विचारला, “ख्रिस्त हा दावीदाचा पुत्र आहे असे का म्हटले जाते? Viz kapitola |