लूककृत शुभवर्तमान 20:37 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 जळत्या झुडुपाविषयी मोशेने लिहिले, तेव्हा त्याने परमेश्वरास ‘अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव आणि याकोबाचा देव’ असे म्हणले व मरण पावलेलेसुद्धा उठवले जातात हे दाखवून दिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 पण मोशेनेही झुडपाच्या वृत्तान्तात, परमेश्वराला ‘अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव’ असे म्हणून मेलेले उठवले जातात हे दर्शवले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)37 मोशेनेदेखील झुडुपांच्या गोष्टीत प्रभूला अब्राहामचा परमेश्वर, इसहाकचा परमेश्वर याकोबचा परमेश्वर असे म्हणून मेलेले उठवले जातात, हे दर्शविले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 मोशेच्या जळत्या झुडूपांच्या निवेदनात, तो प्रभूला ‘अब्राहामाचा परमेश्वर, इसहाकाचा परमेश्वर आणि याकोब यांचा परमेश्वर आहे’ असे म्हणतो यावरून त्याने हेच दर्शविले आहे की, मेलेले उठविले जातात. Viz kapitola |