लूककृत शुभवर्तमान 20:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 नंतर दुसऱ्या भावाने तिच्याशी लग्न केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 मग दुसर्याने ती केली व तो निःसंतान असा मेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)30 मग दुसऱ्याने तिच्याबरोबर विवाह केला व तिसऱ्यानेदेखील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30-31 मग दुसर्या आणि तिसर्यानेही तिच्याशी लग्न केले आणि याप्रमाणे ते सातही भाऊ संतान न होताच मरण पावले. Viz kapitola |