लूककृत शुभवर्तमान 20:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 पण जेव्हा शेतकऱ्यांनी मुलाला पाहिले, तेव्हा त्यांनी आपसात चर्चा केली आणि म्हणाले, ‘हा तर वारस आहे, आपण त्यास ठार मारू, म्हणजे वतन आपले होईल.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 परंतु मळेकरी त्याला पाहून आपसांत विचार करून म्हणाले, ‘हा तर वारस आहे; ह्याला आपण जिवे मारू म्हणजे वतन आपलेच होईल.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 परंतु कुळे त्याला पाहून आपसात विचार करून म्हणाली, ‘हा तर वारस आहे, ह्याला आपण ठार मारू म्हणजे वतन आपलेच होईल.’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 “पण शेतकर्यांनी मालकाच्या पुत्राला येताना पाहिले, तेव्हा ते आपसात विचार करून म्हणाले, ‘हा तर वारस आहे. आपण त्याला ठार करू या, म्हणजे हे वतन आपलेच होईल.’ Viz kapitola |