लूककृत शुभवर्तमान 2:51 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी51 मग तो त्यांच्याबरोबर नासरेथास गेला आणि तो त्यांच्या आज्ञेत राहिला. त्याच्या आईने या सर्व गोष्टी आपल्या अंतःकरणात जपून ठेवल्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)51 मग तो त्यांच्याबरोबर खाली नासरेथास गेला व त्यांच्या आज्ञेत राहिला. त्याच्या आईने ह्या सर्व गोष्टी आपल्या मनात ठेवल्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)51 नंतर तो त्यांच्याबरोबर नासरेथ येथे गेला व त्यांच्या आज्ञेत राहिला. त्याच्या आईने ह्या सर्व गोष्टी आपल्या अंतःकरणात जतन करून ठेवल्या. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती51 नंतर ते आईवडिलांबरोबर नासरेथला आले आणि त्यांच्या आज्ञेत राहिले. त्यांच्या आईने या सर्वगोष्टी आपल्या हृदयात साठवून ठेवल्या. Viz kapitola |