Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 2:44 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

44 तो बरोबर प्रवास करणाऱ्या घोळक्या सोबत असेल असे समजून ते एक दिवसाची वाट चालून गेले. नंतर त्यांनी नातलग व मित्रांमध्ये त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

44 तो वाटेच्या सोबत्यांत असेल असे समजून ते एक दिवसाची वाट चालून गेले; नंतर नातलग व ओळखीचे ह्यांच्यामध्ये त्यांनी त्याचा शोध केला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

44 तो वाटेवरच्या सोबत्यांत असेल, असे समजून ते एक दिवसाची वाट चालून गेले. नंतर नातलग व ओळखीचे लोक ह्यांच्यामध्ये त्यांनी त्याचा शोध घेतला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

44 ते त्यांच्याच बरोबर येत आहेत, असा विचार करून एक दिवसाची वाट चालून गेले. तेव्हा त्यांनी त्यांच्या नातेवाईकांकडे आणि मित्रमंडळींकडे त्याला शोधण्यास सुरुवात केली.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 2:44

Následuj nás:

Reklamy


Reklamy