लूककृत शुभवर्तमान 2:43 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी43 मग सणाचे पूर्ण दिवस तेथे घालविल्या नंतर ते घराकडे परत येण्यास निघाले. परंतु मुलगा येशू मात्र यरूशलेमेतच मागे राहिला आणि हे त्याच्या आई-वडीलांना माहीत नव्हते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)43 मग सणाचे दिवस संपल्यावर ते परत जाण्यास निघाले, तेव्हा तो मुलगा येशू यरुशलेमेत मागे राहिला हे त्याच्या आईबापांना कळले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)43 सणाचे दिवस संपल्यावर ते परत जायला निघाले, तेव्हा त्यांचा मुलगा येशू यरुशलेममध्ये मागे राहिला, हे त्याच्या आईबापांना माहीत नव्हते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती43 सण संपल्यानंतर येशूंचे आईवडील घरी परत जात असताना, येशू यरुशलेमातच मागे राहिले आहेत याची त्यांना कल्पना नव्हती. Viz kapitola |