लूककृत शुभवर्तमान 2:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 आणि तो आत्म्यांत असता परमेश्वराच्या भवनात आला आणि जेव्हा आईवडीलांनी येशू बाळाला, त्याच्याविषयी नियमशास्त्राच्या रीतीप्रमाणे करण्याकरीता, आत आणले, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 त्याला आत्म्याने मंदिरात आणले आणि नियमशास्त्राच्या विधीप्रमाणे करण्याकरता आईबाप येशूला आत घेऊन आले, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)27 पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने शिमोन मंदिरात आला. नियमशास्त्रानुसार विधी करण्याकरिता आईबाप येशूला आत घेऊन आले, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 पवित्र आत्म्याने प्रवृत्त होऊन तो मंदिराच्या परिसरात गेला. तेव्हा आईवडिलांनी नियमशास्त्रात सांगितलेला विधी पूर्ण करण्यासाठी येशू बाळाला मंदिरात आणले, Viz kapitola |