लूककृत शुभवर्तमान 2:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 मग एकाएकी आकाशातल्या सैन्यांचा समुदाय त्या देवदूताजवळ आला आणि देवदूत देवाची स्तुती करत म्हणाले, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 इतक्यात स्वर्गातील सैन्याचा समुदाय त्या देवदूताजवळ अकस्मात प्रकट झाला आणि देवदूत देवाची स्तुती करत म्हणाले, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 इतक्यात स्वर्गीय समुदाय त्या देवदूताजवळ अकस्मात प्रकट झाला आणि ते देवाची स्तुती करीत म्हणाले, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 अचानक त्या दूताबरोबर स्वर्गदूतांचा एक मोठा समूह त्यांना दिसला, ते परमेश्वराची स्तुती करीत म्हणाले, Viz kapitola |