लूककृत शुभवर्तमान 2:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 दावीदाच्या नगरात आज तुमच्यासाठी तारणारा जन्मला आहे! तो ख्रिस्त प्रभू आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 ती ही की, तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 तुमच्यासाठी आज दावीदच्या नगरात तारणारा जन्माला आला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे! Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 आज दावीदाच्या नगरात तुमच्यासाठी तारणारा जन्मला आहे; तोच ख्रिस्त प्रभू आहे. Viz kapitola |