लूककृत शुभवर्तमान 2:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 देवदूत त्यांना म्हणाला भिऊ नका; जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हास सांगतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, “भिऊ नका; कारण पाहा, जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हांला सांगतो; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 परंतु देवदूत त्यांना म्हणाला, “भिऊ नका, ज्याच्यामुळे सर्व लोकांना अत्यानंद होणार आहे, असे सुवृत्त मी तुम्हांला सांगतो: Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 परंतु देवदूत मेंढपाळांना म्हणाला, “भिऊ नका. मी तुमच्यासाठी एक शुभवार्ता आणली आहे, ज्यामुळे सर्व लोकांना मोठा हर्ष होईल. Viz kapitola |