लूककृत शुभवर्तमान 19:43 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी43 तुझ्यावर असे दिवस येतील की, तुझे शत्रू तुझ्याभोवती कोट उभारतील. तुला वेढतील आणि सर्व बाजूंनी तुला कोंडीत पकडतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)43 कारण पुढे तुला असे दिवस येणार आहेत की त्यांत तुझे शत्रू तुझ्याभोवती मेढेकोट उभारतील व तुला वेढतील, तुझा चहूकडून कोंडमारा करतील, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)43 पुढे तुला असे दिवस येणार आहेत की, त्यांत तुझे शत्रू तुझ्याभोवती मेढेकोट उभारतील व तुला वेढतील; तुझा चहूकडून कोंडमारा करतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती43 कारण अशी वेळ येत आहे की तुझे शत्रू तुझ्याभोवती मेढेकोट बांधून तुला वेढतील आणि चहूबाजूंनी तुला कोंडीत धरतील. Viz kapitola |