लूककृत शुभवर्तमान 19:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तेव्हा तो सर्वांच्या पुढे पळत गेला आणि येशूला पाहण्यासाठी एका उंबराच्या झाडावर चढला कारण तो त्याच रस्त्याने पुढे जाणार होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला; कारण येशूला त्या वाटेने जायचे होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 म्हणून पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी तो एका उंबराच्या झाडावर चढला कारण येशू त्या वाटेने जाणार होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तो धावत पुढे गेला आणि उंबराच्या झाडावर चढला, कारण येशू त्याच वाटेने येत होते. Viz kapitola |