लूककृत शुभवर्तमान 19:39 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 जमावातील काही परूशी येशूला म्हणाले, “गुरुजी, आपल्या शिष्यांना गप्प राहण्यास सांगा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 तेव्हा लोकसमुदायातील काही परूश्यांनी त्याला म्हटले, “गुरूजी, आपल्या शिष्यांना दटावा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)39 लोकसमुदायातील काही परुश्यांनी त्याला म्हटले, “गुरुवर्य, आपल्या शिष्यांना आवरा.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 गर्दीत असलेले काही परूशी येशूंना म्हणाले, “गुरुजी, तुमच्या शिष्यांचा निषेध करा.” Viz kapitola |