लूककृत शुभवर्तमान 19:35 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 त्यांनी ते येशूकडे आणले. त्यांनी आपले झगे शिंगरावर घातले आणि येशूला त्याच्यावर बसविले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 मग त्यांनी ते येशूकडे आणले, आणि आपली वस्त्रे त्या शिंगरावर घालून त्यावर येशूला बसवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)35 त्यांनी ते येशूकडे आणले. आपली वस्त्रे त्या शिंगरावर घालून त्यावर येशूला बसवले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 त्यांनी ते शिंगरू येशूंकडे आणले, त्यांनी त्यांची वस्त्रे, शिंगराच्या पाठीवर घातली आणि येशूंना त्याच्यावर बसविले. Viz kapitola |