लूककृत शुभवर्तमान 19:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 परंतु मी राज्य करू नये अशी इच्छा करणाऱ्यांचा माझ्या शत्रूंना येथे आणा आणि माझ्यासमोर ठार मारा.’” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 आता ज्या माझ्या वैर्यांच्या मनात मी त्यांच्यावर राज्य करू नये असे होते त्यांना येथे आणा व माझ्यादेखत ठार मारा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)27 परंतु ज्या माझ्या वैऱ्यांच्या मनात मी त्यांच्यावर राज्य करू नये, असे होते, त्यांना येथे आणा व माझ्यासमोर ठार मारा.’” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 आणि आता ज्यांनी मला त्यांचा राजा मानण्याचे नाकारले आहे, त्या माझ्या शत्रूंना येथे आणा आणि माझ्यासमोर त्यांचा वध करा.” Viz kapitola |