Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 19:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 त्याच्याजवळ उभे राहणाऱ्यांना तो म्हणाला, ‘त्याच्यापासून ते नाणे घ्या आणि ज्याच्याजवळ दहा नाणी आहेत, त्यास द्या.’

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 मग त्याने जवळ उभे राहणार्‍यांना सांगितले, ‘ह्याच्यापासून ती मोहर घ्या व ज्याच्याजवळ दहा मोहरा आहेत त्याला द्या.’

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

24 त्याने जवळ उभे राहणाऱ्यांना सांगितले, ‘ह्याच्याकडून ती मोहर घ्या व ज्याच्याजवळ दहा मोहरा आहेत त्याला द्या.’

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 “नंतर तो त्याच्याजवळ जे उभे होते त्यांना म्हणाला, ‘त्याच्याकडून त्याची मीना घ्या आणि ज्याच्याजवळ दहा मीना आहेत त्याला द्या.’

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 19:24

Následuj nás:

Reklamy


Reklamy