Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 19:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 आपण कठोर आहात, जे आपण ठेवले नाही, ते आपण काढता आणि जे पेरले नाही, ते कापता. म्हणून मला तुमची भीती वाटत होती,’

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 कारण आपण करडे असल्यामुळे मला आपली भीती वाटली; जे आपण ठेवले नाही ते उचलून घेता व जे आपण पेरले नाही त्याची कापणी करता.’

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

21 कारण आपण कठोर असल्यामुळे मला आपली भीती वाटली. जे आपण ठेवले नाही, ते आपण घेता व जे आपण पेरले नाही, त्याची कापणी करता.’

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 तुम्ही एक कठोर गृहृस्थ आहात, म्हणून मला तुमची भीती वाटली. जिथे तुम्ही ठेवले नाही, तिथे घेता आणि जे पेरलेले नाही, ते कापून नेता.’

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 19:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy