लूककृत शुभवर्तमान 18:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 आपण नीतिमान आहोत असा जे कित्येक स्वतःविषयी विश्वास धरून इतर सर्वांस तुच्छ मानीत होते त्यांनाही त्याने दाखला सांगितला, तो असा, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 आपण नीतिमान आहोत असा जे कित्येक स्वत:विषयी भरवसा धरून इतर सर्वांना तुच्छ मानत होते त्यांनाही त्याने दाखला सांगितला, तो असा : Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 आपण नीतिमान आहोत, असा स्वतःविषयी भरवसा बाळगून जे कित्येक जण इतर सर्वांना तुच्छ मानत होते; त्यांनाही त्याने एक दाखला सांगितला. तो असा: Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 आपण नीतिमान आहोत याचे समर्थन करून इतर सर्वांना तुच्छ मानत होते अशा लोकांसाठी त्यांनी हा दाखला सांगितला: Viz kapitola |