लूककृत शुभवर्तमान 18:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 त्याची इच्छा काही काळ नव्हती पण शेवटी तो मनात म्हणाला, ‘मी जरी देवाला भीत नाही व लोकांस मान देत नाही, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 पण काही काळपर्यंत तो ते करीना; परंतु नंतर त्याने मनात म्हटले, ‘जरी मी देवाला भीत नाही व माणसाला जुमानत नाही, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 काही काळपर्यंत तो ते करीना, परंतु नंतर त्याने मनात म्हटले, ‘जरी मी देवाला भीत नाही व माणसाला जुमानीत नाही, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 “त्याने काही काळ लक्ष दिले नाही, परंतु शेवटी तो स्वतःशीच म्हणाला, ‘मी परमेश्वराला भीत नाही किंवा लोक काय म्हणतील याची काळजी करीत नाही, Viz kapitola |