लूककृत शुभवर्तमान 18:31 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 येशूने निवडलेल्या बाराजणांना बाजूला घेतले आणि त्यांना म्हणाला, “ऐका! आपण वर यरूशलेम शहरात जात आहोत आणि संदेष्टयांनी मनुष्याच्या पुत्राविषयी जे काही लिहिले होते ते सर्व पूर्ण होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 तेव्हा त्याने बारा जणांस जवळ घेऊन त्यांना म्हटले, “पाहा, आपण वर यरुशलेमेस चाललो आहोत, आणि मनुष्याच्या पुत्राविषयी संदेष्ट्याच्या द्वारे लिहिण्यात आलेल्या सर्व गोष्टी पूर्ण होणार आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)31 त्याने बारा शिष्यांना बाजूला घेऊन त्यांना म्हटले, “पाहा, आपण यरुशलेम येथे चाललो आहोत. तेथे मनुष्याच्या पुत्राविषयी संदेष्ट्यांद्वारे लिहिण्यात आलेल्या सर्व गोष्टी पूर्ण होणार आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 येशूंनी त्यांच्या बारा शिष्यांना बाजूला बोलावून घेतले आणि त्यांना सांगितले, “आपण यरुशलेमात जात आहोत आणि संदेष्ट्यांनी मानवपुत्रासंबंधी, म्हणजे माझ्याबद्दल, जे सर्वकाही लिहून ठेवलेले आहे ते पूर्ण होईल. Viz kapitola |