लूककृत शुभवर्तमान 18:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 त्या नगरात एक विधवा होती. ती नेहमी येऊन न्यायधिशाला म्हणत असे, ‘माझ्या विरोधकांविरुद्ध माझा न्याय करा!’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 आणि त्याच नगरात एक विधवा होती, ती त्याच्याकडे वारंवार येऊन म्हणत असे की, ‘माझी दाद घ्या व माझ्या प्रतिवाद्यांविरुद्ध न्याय करा.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 त्याच नगरात एक विधवा होती. ती त्याच्याकडे वारंवार येऊन आर्जवून विनंती करत असे, ‘माझ्याकडे लक्ष द्या; माझ्या प्रतिवाद्याविरुद्ध न्याय करा.’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 त्या शहरातील एक विधवा आपली विनंती घेऊन वारंवार त्या न्यायाधीशाकडे येऊन म्हणत असे, ‘माझ्या शत्रूपासून मला न्याय द्या.’ Viz kapitola |