Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 18:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 मग पेत्र म्हणाला, “बघा, आमच्याकडे जे होते, ते सर्व टाकून आम्ही तुमच्यामागे आलो आहोत.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 तेव्हा पेत्र म्हणाला, “पाहा, आम्ही आपले घरदार सोडून तुम्हांला अनुसरलो आहोत.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

28 पेत्र म्हणाला, “पाहा, आम्ही आमचे घरदार सोडून तुला अनुसरलो आहोत.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 तेव्हा पेत्र येशूंना म्हणाला, “आपणास अनुसरावे म्हणून आम्ही सर्वकाही सोडून दिले आहे!”

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 18:28

Následuj nás:

Reklamy


Reklamy