लूककृत शुभवर्तमान 18:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 मी तुम्हास खरे सांगतो, जो कोणी बालकाप्रमाणे देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही, त्याचा स्वर्गात प्रवेश होऊ शकणार नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 मी तुम्हांला खचीत सांगतो, जो कोणी बालकाप्रमाणे देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही, त्याचा त्यात प्रवेश होणारच नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, जो कोणी बालकाप्रमाणे देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही, त्याचा त्यात मुळीच प्रवेश होणार नाही.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 मी तुम्हाला निश्चित सांगतो की, तुम्ही या लहान बालकासारखे होऊन परमेश्वराच्या राज्याचा स्वीकार करीत नाही, तोपर्यंत त्यात तुमचा प्रवेश होऊ शकणार नाही.” Viz kapitola |