Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 17:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 तुमच्यापैकी असा कोण आहे की, त्याचा नांगरणारा किंवा मेंढरे राखणारा दास शेतातून आल्यावर तो त्यास म्हणेल, ‘आत्ताच येऊन जेवायला बस.’

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 तुमच्यापैकी असा कोण आहे की, त्याचा नांगरणारा किंवा मेंढरे राखणारा दास शेतातून आल्यावर तो त्याला म्हणेल, ‘आताच येऊन जेवायला बस.’

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

7 तुमच्यापैकी असा कोण आहे की, त्याचा नांगरणारा किंवा मेंढरे राखणारा नोकर शेतातून आल्यावर तो त्याला म्हणेल, ‘लवकर येऊन जेवायला बस?’

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 “समजा, तुमच्यापैकी एकाजवळ शेत नांगरण्यासाठी किंवा मेंढरे राखण्यासाठी एक नोकर आहे. आपला नोकर शेतावरून आल्यानंतर, ‘ये, भोजनास बस,’ असे त्याचा धनी त्याला म्हणेल काय?

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 17:7

Následuj nás:

Reklamy


Reklamy