Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 17:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 जर तो दिवसातून सात वेळा तुझ्याविरुद्ध पाप करतो आणि सात वेळा तुझ्याकडे येतो व म्हणतो, मी पश्चात्ताप करतो, तरीही तू त्यास माफ कर.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 त्याने दिवसातून सात वेळा तुझा अपराध केला आणि सात वेळा तुझ्याकडे परत येऊन, ‘मला पश्‍चात्ताप झाला आहे,’ असे म्हटले तरी त्याला क्षमा कर.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

4 त्याने दिवसातून सात वेळा तुझ्याविरुद्ध अपराध केला आणि सात वेळा तुझ्याकडे परत येऊन, मला पश्चात्ताप झाला आहे, असे म्हटले, तरी तू त्याला क्षमा करायला हवी.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 त्याने दिवसातून सात वेळा तुझ्याविरुद्ध पाप केले आणि सात वेळा परत क्षमेची याचना करून म्हटले ‘मी पश्चात्ताप केला आहे,’ तर तू त्याला क्षमा कर.”

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 17:4

Následuj nás:

Reklamy


Reklamy