लूककृत शुभवर्तमान 17:36 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 शेतात दोघे असतील एकाला घेतले जाईल व दुसऱ्याला ठेवले जाईल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36-37 त्यांनी त्याला म्हटले, “प्रभूजी, कोठे?” त्याने त्यांना म्हटले, “जेथे प्रेत आहे तेथे गिधाडे जमतील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)36 [दोन पुरुष शेतात असतील. एक घेतला जाईल, दुसरा तेथेच ठेवला जाईल.]” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 दोघेजण शेतात असतील; एकाला घेतले जाईल व दुसर्याला ठेवले जाईल.” Viz kapitola |