लूककृत शुभवर्तमान 17:35 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 दोन स्त्रिया दळण करत असतील, तर त्यांपैकी एक घेतली जाईल व दुसरी ठेवली जाईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 दोघी मिळून दळत असतील, एक घेतली जाईल व दुसरी तेथेच ठेवली जाईल.”1 Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)35 दोघी मिळून दळत असतील. एक घेतली जाईल व दुसरी तेथेच ठेवली जाईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 जात्यावर एकत्र धान्य दळीत बसलेल्या दोन स्त्रियांपैकी एकीला घेतले जाईल व दुसरीला ठेवले जाईल. Viz kapitola |