लूककृत शुभवर्तमान 17:33 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो आपला जीव गमवेल आणि जो कोणी आपला जीव गमावील तो त्यास वाचवील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 जो कोणी आपला जीव सांभाळण्याचा प्रयत्न करील तो आपल्या जिवाला मुकेल, आणि जो कोणी आपल्या जिवाला मुकेल तो आपला जीव वाचवील. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)33 जो कोणी आपला जीव वाचवायचा प्रयत्न करील, तो आपल्या जिवाला मुकेल आणि जो कोणी आपल्या जिवाला मुकेल, तो आपला जीव वाचवील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 जो कोणी आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न करेल तो आपल्या जीवाला मुकेल, पण जो कोणी आपल्या जीवाला गमावेल, तो त्याचा जीव वाचवेल. Viz kapitola |