लूककृत शुभवर्तमान 17:29 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 पण ज्या दिवशी लोट सदोम सोडून बाहेर निघाला त्यादिवशी आकाशातून आग व गंधक यांचा पाऊस पडला आणि सर्वांचा नाश केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 परंतु ज्या दिवशी लोट सदोमातून निघाला त्याच दिवशी ‘आकाशातून अग्नी व गंधक ह्यांची वृष्टी होऊन’ सर्वांचा नाश झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)29 परंतु ज्या दिवशी लोट सदोमातून निघाला त्याच दिवशी आकाशातून अग्नी व गंधक ह्यांची वृष्टी होऊन सर्वांचा नाश झाला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 ज्या दिवशी लोटाने सदोम शहर सोडले, त्याच दिवशी अग्नी आणि गंधकाचा स्वर्गातून वर्षाव झाला आणि त्या सर्वांचा नाश झाला. Viz kapitola |